हेल्पलाइन क्र: 9168079973
Visitors: 522
📢 ठळक सूचना: ग्रामपंचायत हद्दीत एलईडी स्ट्रीटलाईट बसविण्याचे काम सुरू
...

11-07-2025 , 07:00 AM

सौर ऊर्जा उपक्रम

घरगुती व सार्वजनिक ठिकाणी सौर उर्जेचा वापर करून वीज बचत आणि पर्यावरण संवर्धन साध्य केले जाते.

...

05-07-2025 , 08:15 AM

पाणी संवर्धन प्रकल्प

विहिरी, तलाव व पावसाचे पाणी साठवण प्रकल्प राबवून गावाला वर्षभर पाणी उपलब्ध करून दिले जाते.